Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

क्रेडिट/डेबिट

Credit Card FAQ : क्रेडिट कार्डबाबत सतत पडणारे प्रश्न?

Credit Card FAQ : क्रेडिट कार्ड हे बॅंक किंवा फायनान्स कंपन्यांद्वारे ठराविक ग्राहकांना इश्यू केले जाणारे एक प्लॅस्टिक कार्ड आहे. ज्याद्वारे तो कार्डधारक क्रेडिट कार्डचा वापर करून खिशात पैसे नसतानाही खरेदी करू शकतो.

Read More

SBI Cashback Card लॉन्च ; ऑनलाईन खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक

Cashback SBI Card : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने लॉन्च केलेल्या कॅशबॅक एसबीआय कार्डचा वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रत्येक महिन्यात 10 हजारांच्या ऑनलाईन शॉपिंगवर 5 टक्के कॅशबॅकचा फायदा मिळणार आहे.

Read More

क्रेडिट कार्डवर आकारले जाणारे चार्जेस तुम्हाला माहिती आहेत का?

क्रेडिट कार्ड वापरासाठी आर्थिक शिस्त आवश्यक आहे. त्याचबरोबर त्यावर आकारले जाणारे शुल्क किती आहे. तुमच्याकडून किती वसूल केले जाते याची माहिती असणे आवश्यक आहे.

Read More

Tokenization : ऑनलाईन पेमेंटच्या नवीन नियमांमुळे ग्राहकांमध्ये चिंता!

Online Payment Rules: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) 1 जुलैपासून ऑनलाईन पेमेंटसाठी डेबिट आणि क्रेडिट कार्डांच्या व्यवहारांसाठी टोकनायझेशन (Tokenization RBI) नियम लागू होणार आहेत? जाणून घेऊया याबद्दल संपूर्ण माहिती.

Read More

Credit Card Close Application: क्रेडिट कार्ड कसे बंद करायचे?

Credit Card Close Application: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) नवीन नियमानुसार क्रेडिट कार्ड बंद करण्याची प्रक्रिया फार सोपी झाली आहे. अर्ज केल्यावर 7 दिवसात कार्ड बंद करणे बँकेला बंधनकारक आहे.

Read More

क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये जुलैपासून बदल, समजून घ्या तुमचा फायदा

Credit Card Rules: क्रेडिट कार्डशी संबंधित रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे (आरबीआय) नवीन नियम 1 जुलैपासून लागू होणार आहेत. नवीन नियमानुसार, नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या (NBFC) देखील आरबीआयच्या मान्यतेने क्रेडिट किंवा डेबिट कार्ड जारी करू शकणार आहेत.

Read More

क्रेडिट रेटिंग (Credit Rating) म्हणजे काय? समजून घ्या त्याचे महत्त्व आणि कार्य Credit Rating Meaning & Functions

तुम्ही तुमचे कर्ज कशाप्रकारे व्यवस्थापित करता यावर तुमचे क्रेडिट रेटिंग अवलंबून असते. त्यामुळे तुमचे रेटिंग व्यवस्थित असल्याची खात्री करून घ्या.

Read More