Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

महिलांसाठी योजना

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024: या योजनेअंतर्गत महिलांना रु. 1500/- मिळतील, पहा संपूर्ण तपशील

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ अंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा १५०० रुपये आणि वर्षातील तीन LPG सिलिंडर मोफत मिळणार आहेत. ही योजना त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यास मदत करेल.

Read More

Vidhwa Pension Yojana: सरकारद्वारे विधवा महिलांसाठी कोणत्या योजना राबवल्या जात आहेत? जाणून घ्या

जगभरात 23 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने सरकारद्वारे विधवा महिलांसाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांबाबत जाणून घेऊयात.

Read More

Gov Scheme: शिक्षणापासून ते उद्योगापर्यंत... सरकारकडून महिलांसाठी राबवल्या जातात ‘या’ महत्त्वाच्या योजना

सरकारद्वारे महिलांसाठी शिक्षणापासून ते उद्योगापर्यंत विविध योजना राबवल्या जातात. सरकारच्या अशाच काही योजनांबाबत सविस्तर जाणून घेऊयात.

Read More

Pradhan Mantri Surakshit Matritva Abhiyan: प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाबद्दल जाणुन घ्या संपूर्ण माहिती

हा लेख प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाबद्दल माहिती पुरवतो, ज्यामध्ये या योजनेचे उद्दिष्ट्ये, प्रमुख सेवा आणि लाभार्थींची माहिती समाविष्ट आहे. हे सर्व गर्भवती महिलांना आरोग्य संरक्षण प्रदान करण्याच्या उद्देशाने सुरू केलेले अभियान आहे.

Read More

Budget 2024: निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये उल्लेख केलेली ‘लखपती दीदी’ योजना काय आहे?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लखपती दीदी योजनेंतर्गत 3 कोटी महिलांना लखपती बनवले जाणार असल्याची माहिती दिली आहे. याबाबत त्यांनी अंतरिम बजेटमध्ये घोषणा केली.

Read More

Mudra Scheme: महिलांना उद्योगासाठी मुद्रा योजनेचा फायदा कसा मिळेल? जाणून घ्या

मुद्रा योजनेंतर्गत व्यवसायासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. विशेष म्हणजे मुद्रा योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही महिलांची आहे.

Read More

Pradhan Mantri Jandhan Yojana: जाणुन घ्या त्याचे पात्रता आणि फायदे

प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) हा २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यात, अधिक समावेशक आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा आर्थिक समावेशक उपक्रम आहे.

Read More

Government Scheme for Women Entrepreneurs: भारतातील महिला उद्योजकांसाठी श‍िर्ष ५ सरकारी योजना

या लेखात आम्ही भारतातील महिला उद्योजकांना समर्थन देण्यासाठी डिझाइन केलेल्या पाच सरकारी योजनांबद्दल माहिती देणार आहोत. या योजना महिलांना आव्हानांवर मात करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आर्थिक सहाय्य आणि संसाधने प्रदान करतात.

Read More

Mahila Samman Savings Certificate: तुम्हांला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेबद्दल माहिती आहे का?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही व‍ित्तमंत्री न‍िर्मला स‍ीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ मध्ये सादर केलेली योजना आहे. ही महिला आण‍ि लहान मुलींसाठी लहान बचत योजना आहे. तुम्ही या योजनेसाठी कोठे गुंतवणूक करु शकता याबद्दल आम्ही खालील लेखामध्ये तपशीलवार माहिती देणार आहोत. अध‍िक माहितीसाठी खालील लेख वाचा.

Read More

Maharashtra Government Manodhairya Scheme: बलात्कार पीडित महिलांना कसे मिळेल अर्थसहाय्य?

महाराष्ट्र सरकारद्वारे मनोधैर्य योजनेत बदल करण्यात आला आहे. सरकारद्वारे बलात्कार, लैंगिक अत्याचार, अ‍ॅसिड हल्ल्याचा सामना कराव्या लागलेल्या पीडित महिलांच्या पुनर्वसनासाठी ही योजना राबवली जाते.

Read More

Business Idea: महालक्ष्मी बचत गटाच्या महिलांची राज्यभर किर्ती, महिन्याला लाखोंचा नफा

Bachat Gat: नांदेड जिल्ह्यातील कुंटूर येथे महालक्ष्मी स्वयंसहायत्ता महिला समूहाच्या वतीने लोकरी पासून घोंगडी तयार करण्याचा व्यवसाय सुरु करण्यात आला आहे. या समूहातील 11 महिला घोंगडीसह, आसनपट्ट्या, मफलर, जॅकेट, टॉवेलपट्टी तयार करुन विक्री करतात. या गटाला उमेद कडून राज्यभरातील बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

Read More

Matrutva Vandana Yojana: 'या' योजनेअंतर्गत महिलांना 6000 रुपये देऊन केली जाते मदत , जाणून घ्या सविस्तर माहिती

Matrutva Vandana Yojana: सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवते, या योजनांअंतर्गत महिलांना आर्थिक मदत केली जाते. त्याचप्रमाणे, आज आपण एका योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या अंतर्गत गर्भवती महिलांना 6,000 रुपयांची मदत दिली जाते. ही रक्कम फक्त महिलांना केंद्र सरकार देते. कुटुंबातील इतर सदस्य त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत.

Read More