Yes Bank FD Rates: येस बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! मुदत ठेवीवरील व्याजदरात वाढ; जाणून घ्या नवे व्याजदर
Yes Bank FD Rates: येस बँकेने ठेवीदारांना आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील (FD Rates) व्याजदरात बदल केले आहेत. नव्या दरानुसार सर्वसामान्य नागरिकांना 7.75 % पर्यंत, तर ज्येष्ठ नागरिकांना 8.25 % पर्यंत व्याजदर मिळणार आहेत. कमी जोखमीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे.
Read More