Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

France Work Visa: आनंदाची बातमी! फ्रान्समध्ये उच्च शिक्षण पूर्ण केल्यास 5 वर्षांचा वर्क व्हिसा मिळणार

फ्रान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना 12 ते 24 महिन्यांचा वर्क व्हिसा मिळतो. त्यानंतर कायमची नोकरी मिळाली नाही तर देश सोडावा लागतो. आता फ्रान्समध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही मुदत 5 वर्ष करण्यात आली आहे. त्याचा भारतीय विद्यार्थ्यांना फायदा होईल.

Read More

E-Visa म्हणजे नेमकं काय? तो कसा मिळवायचा?  

हळू हळू अख्खं जग ऑनलाईन प्रणालीकडे वळत असताना आता काही देशांचे व्हिसाही ऑनलाईन मिळवण्याची सोय झाली आहे. त्यामुळे व्हिसा मिळवण्यासाठी लागणारी किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया तुम्ही घरच्या घरी बसून करू शकणार आहात...

Read More

E-Visa For UK Nationals : भारताने युकेच्या नागरिकांसाठी पुन्हा सुरू केली ई-व्हिसा सुविधा 

दोन देशांमध्ये येणं-जाणं सोपं व्हावं यासाठी ई-व्हिसा ही खास सोय आहे. व्हिसा मिळण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया त्यामुळे ऑनलाईन होते. पण, त्यासाठी दोन देशांनी आपल्या नागरिकांची ऑनलाईन माहिती एकमेकांना द्यावी लागते. आणि ती देण्यासाठी उभय देशांमध्ये करारही घडून यावा लागतो. त्यामुळे ई-व्हिसा प्रक्रिया सोपी असली तरी ती एक विशेष सुविधा आहे, जी काही ठरावीक देशांच्या नागरिकांसाठीच सुरू करण्यात येते.

Read More