Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PMMVY Scheme: प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत गरोदर महिलांना मिळेल 5000 रुपये अर्थसहाय्य...

Pradhan Mantri Matru Vandana Yojana द्वारे गरोदर महिलेला आर्थिक मदत देऊन त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. या योजनेअंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य थेट गरोदर महिलेच्या बँक खात्यावर जमा होणार असून, संबधित महिला आवश्यकतेनुसार या पैशांचा वापर करू शकणार आहे.

Read More

Mission Shakti: महिलांच्या विकासासाठी "मिशन शक्ती" योजना काय आहे?

Mission Shakti: महिला सक्षमीकरणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारने 'मिशन शक्ती' ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे महिलांची सुरक्षा, सक्षमीकरण आणि विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. कौशल्य विकास, क्षमता निर्माण, आर्थिक साक्षरता, सूक्ष्म-कर्जाची उपलब्धता इत्यादींना चालना देऊन महिला श्रमशक्तीचा सहभाग वाढवण्याचाही या योजनेद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे.

Read More