Emergency Fund: जीवनात कधीही अघटीत घडू शकतं! जाणून घ्या एमर्जन्सी फंड नक्की कोणत्या गोष्टींसाठी वापरावा
जीवन जगत असताना कोणती आपत्ती कधी येईल सांगता येत नाही. मात्र, त्यासाठी आधीपासून आपण तयार असायला हवे. मराठीमध्ये एक म्हण आहे, "तहान लागल्यावर विहीर खोदू नये" त्याप्रमाणे एखादी आणीबाणी आल्यावर तिच्या तयारीला लागू नये. त्यासाठी आधीपासूनच सज्ज असायला हवे. आणीबाणीच्या काळासाठीचा निधी कसा वापरा, याबाबत अनेकांचा गोंधळ उडतो. सर्वप्रथम एमर्जन्सी फंड म्हणजे काय हे समजून घेऊ.
Read More