Share Market : शेअर मार्केटमध्ये लोअर सर्किट आणि अप्पर सर्किट म्हणजे काय?
एखाद्या स्टॉकच्या प्रमाणाबाहेर होणाऱ्या वाढीमुळे अथवा घसरणीमुळे बाजार अस्थिर होऊ नये म्हणून एक मर्यादा निश्चित केली जाते. त्यालाच शेअर मार्केटमध्ये अप्पर सर्किट किंवा लोअर सर्किट म्हटले जाते. शेअर बाजारातील स्थिरता वाढवण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे सर्किट फिल्टर लावले जातात.
Read More