Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UNCTAD Report: भारतातील परकीय थेट गुंतवणूकीत 10% वाढ, भारतीय अर्थव्यवस्था तेजीत

Foreign Direct Investment बाबतीत भारताने उत्तम कामगिरी केल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या (UNCTAD's) ताज्या अहवालात म्हटले आहे. या अहवालानुसार 2022 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणूक (FDI) 10 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. आशिया खंडातील विकसनशील देशांमध्ये भारताला गुंतवणूकदारांची मोठी पसंती मिळताना दिसते आहे असे या अहवालात म्हटले आहे.

Read More

WHO alert over Indian syrup : भारतातलं 'हे' कफ सिरप दूषित? डब्ल्यूएचओनं काय इशारा दिला?

WHO alert over Indian syrup : भारतात बनवण्यात आलेल्या एका औषधावरून जागतिक आरोग्य संघटनेनं अलर्ट जारी केलाय. संबंधित औषध हे कफ सिरप आहे. या औषधाच्या उत्पादनात धोकादायक पदार्थ आवश्यक मात्रेपेक्षा अधिक वापरत असल्याचं डब्ल्यूओचओचं म्हणणं आहे.

Read More

United States of Kailasa : Nithyananda यांचा हा ‘ई-देश’ नेमका काय आहे? चलन कुठे वापरलं जातं?

United States of Kailasa : भारतातले एक वादग्रस्त अध्यात्मिक गुरु नित्यानंदा यांनी श्रीकैलास नावाच्या एका देशाची घोषणा केली होती. या देशाचं चलन आणि पासपोर्टही कथितरीत्या वितरित केले होते. हा एक ई-देश आहे असा त्यांचा दावा आहे. जाणून घेऊया त्यांच्या या आभासी देशाबद्दल आणि चलनाबद्दल…

Read More