Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

UDGAM Web Portal : दावा न केलेल्या ठेवींंचा एकाच ठिकाणी घ्या शोध; RBI कडून 'उद्गम' वेब पोर्टल सुरू

भारतीय रिझव्‍‌र्ह बँकेने एप्रिल 2023 मध्ये विविध बँकामधील दावा न केलेल्या ठेवी (Unclaimed Deposits) शोधण्यासाठी एक केंद्रीकृत वेब पोर्टल विकसित करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आरबीआयकडून (RBI) गुरुवारी उद्गम (Udgam) हे वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या पोर्टलच्या माध्यमातून खातेदारांना आता एकाच ठिकाणी विविध बँकांमधील त्यांच्या दावा न केलेल्या ठेवींचा शोध घेता येणार आहे.

Read More

35,000 करोड रुपये सरकारी तिजोरीत जमा, दावेदार नसल्यामुळे कारवाई, जाणून घ्या काय आहे प्रकरण!

Unclaimed Deposits: देशातील वेगवेगळ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये सुमारे 35,000 कोटी रुपये पडून होते. या पैशांची कुणीही दखल घेतली नव्हती. 10 वर्षांपासून अधिक कालावधीपासून हे पैसे बँकांमध्ये पडून होते. फेब्रुवारी 2023 पर्यंत जवळपास 10.24 कोटी खात्यांची एकत्रितपणे रक्कम 35 हजार कोटी इतकी होती. खातेधारकांनी गेली 10 वर्षे बँकेसोबत कुठलाही व्यवहार केला नव्हता.

Read More