Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hero Two Wheeler Price Hike: हिरो मोटोकॉर्पचा ग्राहकांना झटका, टू-व्हीलरच्या किंमतीत दीड टक्क्यांची वाढ

Hero Two Wheeler Price Hike: देशातली सर्वात मोठी दुचाकी कंपनी असलेल्या हिरो मोटो कॉर्पनं आपल्या मोटारसायकल आणि स्कूटरच्या किंमतीत वाढ केली आहे. आजपासून म्हणजेच 3 जुलै 2023पासून ही किंमतवाढ लागू होणार आहे. याआधी कंपनीनं एप्रिल महिन्यात दुचाकींच्या किंमती वाढवल्या होत्या.

Read More

Two-wheelers GST: दुचाकींवरील GST कमी करण्याची मागणी; गाड्यांच्या किमती खाली येणार का?

दुचाकी गाड्यांच्या किंमती मागील पाच-सहा वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. इतकंच काय की, ग्रामीण भागातील गाड्यांचा खप कमालीचा रोडावला आहे. कोरोनानंतर ग्रामीण भागातील दुचाकी विक्री अद्याप संथ गतीने सुरू आहे. सध्या दुचाकी गाड्यांवर 28% जीएसटी आकारला जातो. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर दुचाकी गाड्यांच्या किंमती गेल्या आहेत.

Read More