Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इन्शुरन्स कंपनी आणि TPA मध्ये काय फरक आहे?

Third Party Administrator - TPA ही IRDA म्हणजेच Insurance Regulatory and Development Authority of India ने निर्देशित केलेल्या सूचनांच्या अधीन राहून हेल्थ-कव्हर पुरविणारी इन्शुरन्स कंपनी (Insurer) आणि पॉलिसीधारक (Insured) यांच्यामधील परवानाप्राप्त मध्यस्थ (Mediator) म्हणून कार्यरत असते.

Read More

हेल्थ इन्श्युरन्समध्ये मध्यस्थ (TPA) हवाच कशाला?

TPA- थर्ड पार्टी ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे पॉलिसीधारक आणि विमा कंपनी यांच्यामधील मध्यस्थ आणि मदतनीस असतो.

Read More