Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Toy Industry: भारतीय खेळण्यांना जगभरात पसंती, निर्यातीत गरूडझेप

एकेकाळी आयातीवर अवलंबून असलेल्या भारतीय खेळणी क्षेत्राने मागील काही वर्षात प्रचंड प्रगती केली आहे. भारतीय खेळण्यांना जगभरात पसंती मिळत नसून, निर्यातीमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे.

Read More

Indian Toys Market: भारतीय बनावटीच्या खेळण्यांना विदेशात वाढतेय मोठी मागणी

गेल्या काही वर्षांपूर्वी देशात कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जात आहे. याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात कुशल कामगार खेळणी उत्पादन क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती सरकारने दिली आहे. त्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता वाढली आहे आणि पर्यायाने विदेशात भारतीय बनावटीच्या खेळण्यांना मागणी वाढते आहे.

Read More