Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ponniyin selvan 2 साठी ऐश्वर्या राय-बच्चन ठरली दुसरी सर्वात महागडी कलाकार; पहिला नंबर कोणाचा जाणून घ्या

Ponniyin selvan 2: 2022 मधील बिग बजेट चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘पोन्नियिन सेल्वन भाग - 1’. याचाच दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला 28 एप्रिलला येणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यानिमित्ताने या चित्रपटातील स्टार कलाकारांनी नेमके किती मानधन घेतले आहे, याबद्दल आज जाणून घेऊयात.

Read More

South Movie Collection in 2022: बॉक्स ऑफिसवर बॉलिवुड चित्रपटांना ठक्कर देत ‘या’ साऊथ चित्रपटांनी मारली बाजी

South Movie in 2022: साऊथ चित्रपटांनी बॉलिवुड चित्रपटांना ठक्कर देत, यावर्षी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. यंदा साऊथच्या चित्रपटांनी भारतीय प्रेक्षकांचे मन जिंकण्यास कोणतीही कसर सोडली नाही. एकापेक्षा एक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर बाजी मारली. चला, तर मग पाहूयात 2022 मध्ये कोणत्या साऊथ चित्रपटांनी किती गल्ला कमविला?

Read More