Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Third Party Insurance : थर्ड पार्टी इन्शुरन्स म्हणजे काय? अपघात झाल्यानंतर 'या' गोष्टी होतात कव्हर

थर्ड पार्टी इन्शुरन्स (Third Party Insurance) हा भारतीय मोटार वाहन कायद्यानुसार सक्तीचा इन्शुरन्स आहे. म्हणजेच वाहन चालकाला हा इन्शुरन्स काढणे कायद्याने बंधनकारक आहे. हा विमा खरेदी करताना विमा कंपनीच्या अटी आणि नियम बाराकाईने वाचून घ्या.

Read More

Third-Party Insurance Premiums ; कार, बाईकसाठी IRDAI ने निश्चित केलेले नवीन Third-Party विमा प्रीमियम

Latest Third-Party Insurance Premiums for Cars, Bikes :जेव्हा जेव्हा एखाद्या वाहनाचा रस्ता अपघात होतो, तेव्हा त्यात इतर कोणत्याही व्यक्तीचे शारीरिक किंवा त्याच्या मालमत्तेचे नुकसान झाल्यास थर्ड पार्टा इन्शुरन्स अंतर्गत भरपाई दिली जाते. थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम हा विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) ठरवते, विमा कंपन्या नाही.

Read More