TDS vs TCS : टीसीएस आणि टीडीएसमध्ये काय फरक? आयकर भरण्यापूर्वी जाणून घ्या सविस्तर...
TDS vs TCS : आयटीआर (Income tax return) दाखल करण्याची वेळ आता जवळ आलीय. कराच्या रुपानं सरकार आपल्या उत्पन्नातून काही भाग कापत असतं. कराचा भाग पैशाच्या व्यवहारावेळी कापला जात असतो. कर भरण्याची एक प्रक्रिया असते. तो टीडीएस आणि टीसीएस अशा पद्धतीमध्ये भरला जातो. मात्र दोन्ही पद्धती भिन्न आहेत.
Read More