cryptocurrency व्यवहारांवर सरकारला 60.46 कोटींचा महसूल
cryptocurrency चे व्यवहार भारतात वाढत आहेत. यामुळे हा सरकारच्या चिंतेचा विषय बनला होता. केंद्र सरकारने cryptocurrency व्यवहारांना अधिकृत मान्यता दिलेली नाही. मात्र त्यावर Tax आकाराला जातो. यातून सरकारला कोट्यवधीचे उत्पन्न मिळाले आहे.
Read More