Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tax Planning for Women: महिलांना कर न‍ियोजनासाठी उपयुक्त ट‍िप्स

जास्तीत जास्त कपात करण्यापासून ते करमुक्त रोखे शोधण्यापर्यंत आणि निवृत्ती नियोजनाला प्राधान्य देण्यापर्यंत, हा लेख सर्व माहिती प्रदान करतो. माहितीपूर्ण निर्णय घ्या आणि सुरक्षित आर्थिक भविष्याचा मार्ग मोकळा करा.

Read More

Tax Planning in India: आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून गुंतवणूकीला सुरुवात का करावी?

Tax Planning in India: आर्थिक वर्षाचा शेवट जवळ आल्यावर अनेकांची धावपळ उडताना दिसते. टॅक्स वाचवंणारे वेगवेगळे पर्यायाचा विचार होतो. यात काही वेळा चुकीचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता वाढते. यासाठी सुरुवातीपासूनच म्हणजे वर्षभर आधीपासूनच नियोजन करणे आवश्यक आहे.

Read More

Tax planning for newbies: नुकतीच नोकरी लागलीय? असं करा पगाराचं नियोजन

शिक्षण पूर्ण होऊन नोकरी लागल्यानंतर पैशाचे नियोजन अत्यंत गरजेचे आहे. नाहीतर कितीही पगार मिळाला तरी तुमचा खिसा मोकळाच राहील. कारण पैशाच्या योग्य नियोजनाशिवाय तुम्ही बचत करू शकत नाही. आता उत्पन्नावरील कर वाचवण्यासाठी काय पर्याय आहेत, याचीही तुम्हाला माहिती करून घ्यावी लागेल.

Read More