Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is the Rank of TCS in India: भारतातील सर्वात मोठी दुसरी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) बाबत जाणून घ्या

What Do you know About TCS: भारतातील सर्वात मोठी कंपनी ही टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आहे. भारतात ही कंपनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कंपनीची स्थापना 1968 मध्ये झाली आहे. तर रिलायन्स ही कंपनी पहिल्या क्रमांकावर आहे. यापाठोपाठ आयटी सेवा क्षेत्रातील टीसीएस (TCS) हा सर्वाधिक मौल्यवान ब्रॅंड म्हणून ओळखला जातो. या कंपनीचा प्रवास थोडक्यात जाणून घ्या.

Read More

Ratan Tata Birthday: शंभरहून अधिक देशांमध्ये पसरलेल्या उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा 'रतन टाटा'!

Ratan Tata Birthday: भारतातील सर्वात प्रसिद्ध उदयोगपतींपैकी एक नाव घेतले जाते, ते म्हणजे उद्योगपती व टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा. आज यांच्या वाढदिवसानिमित्त देश-विदेशात त्यांनी विस्तारलेल्या उद्योगांबाबत जाणून घेऊ.

Read More