Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Budget 2023 expectations: गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! सुकन्या समृद्धी योजनेसह अल्पबचत योजनांना बजेटमधून मिळणार प्रोत्साहन

सुकन्या समृद्धी योजना आणि इतर अल्पबचत योजनांना Budget 2023 मधून आणखी सहकार्य मिळणार असल्याचे स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या अहवालातून समोर आले आहे. वित्तीय तूट भरून काढण्यासाठी सरकारकडून अल्पबचत योजनांना प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं, असं अहवालात म्हटले आहे.

Read More

Small Savings Schemes: सुकन्या समृद्धी योजना, पीपीएफ सारख्या अल्प बचत योजनांचे व्याजदर वाढणार का?

मागील काही दिवसांपासून सर्वच आघाडीच्या बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली. मात्र, अल्प बचत योजनांच्या व्याजदरात म्हणावी तशी वाढ झालेली नाही. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, ज्येष्ठ नागरिक अल्प बचत योजना, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, किसान विकास पत्र यांसारख्या अल्पबचत योजनांच्या व्याजदरचा आढावा सरकार डिसेंबर संपायच्या आत घेणार आहे.

Read More