Steel Price Hike: कोळशाची आयात महागल्यानं स्टील कंपन्यांची दरवाढ; बांधकामासह विविध क्षेत्रांना फटका
स्टील निर्मितीसाठी कुकिंग कोल अत्यावश्यक असतो. ऑस्ट्रेलियाकडून भारत सर्वाधिक कोळसा आयात करतो. मागील काही दिवसांत आयात होणाऱ्या कोळशाच्या किंमती वाढून 350 डॉलर प्रती टन झाल्या आहेत. टनामागे किती दरवाढ होऊ शकते वाचा.
Read More