Spices are also expensive : मसालेही महागले! धणे आणि हळदीचे भाव वाढले
भारतीय खाद्यसंस्कृतीत मसाल्यांना विशेष महत्त्व आहे, भारतात प्राचीन काळापासून मसाल्यांचा वापर केला जात आहे. साधारणपणे उन्हाळा आला की मसाले बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. काही दिवसांपूर्वी NCDEX वर मसाल्यांच्या किमतींमध्ये वाढ (Spices are also expensive) झाल्याचे पहायला मिळाले.
Read More