Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Soybeans: देशातील बाजारात काय आहे सोयाबीनची स्थिती? जाणून घ्या

Soybeans: गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात घसरण (Fall in soybean prices) झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची विक्री (Selling soybeans) करावी की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. पुढे सोयबिनच्या दरात वाढ होईल की आणखी घट? जाणून घ्या सविस्तर.

Read More

Soybean Prices Rise : सोयबीनचे भाव वाढले, शेतकरी सुखावला

Soybean Prices Rise : कापूस, तूर, सोयाबीन हा तिन्ही पिकांपैकी सोयाबीन फार महत्वाचे ठरते कारण ते तेलबिया आहे, दैनंदिन जीवनात त्याचा वापर होतो त्यामुळे ते अत्यावश्यक आहे. सोयबिनच्या तीन जात प्रत असतात. लोकल, पिवळा, हायब्रिड या तिन्ही जातप्रत वेगवेगळ्या भागात पिकवल्या जातात. फेब्रुवारीमध्ये सोयाबीन 7000 वर पोहचली होती परंतु नंतर त्यात घसरण झाली होती.

Read More