Union Budget 2023: सामाजिक पायाभूत सुविधांसाठी 10 लाख कोटींची तरतूद करणार - अर्थमंत्री निर्मला सीतारामन
Union Budget 2023: देशांतर्गत सामाजिक पायाभूत सुविधेला चालना देण्यासाठी 10 लाख कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे विमान सेवेला चालना देण्यासाठी 50 नवीन विमानतळ भारतामध्ये उभारण्यात असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Read More