Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Sovereign Gold Bond: सॉवरेन गोल्ड बाँड गुंतवणुकीसाठी खुला; जाणून घ्या प्रति ग्रॅम सोन्याची किंमत

सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये (SGB) गुंतवणूक करण्याची संधी ग्राहकांना आजपासून (सोमवार) मिळत आहे. गोल्ड बाँड गुंतवणुकीचा पहिला टप्पा (सिरिज-1) 19 ते 23 जून 2023 पर्यंत सब्सक्रिप्शनसाठी खुला राहणार आहे. बँका, पोस्ट ऑफिस आणि अधिकृत ब्रोकर्सकडून ग्राहकांना बाँडसाठी अप्लाय करता येईल. ऑनलाइन SGB खरेदीवर डिस्काउंटही मिळेल.

Read More

Sovereign Gold Bond: गोल्ड बॉंडमधील गुंतवणूक ठरली जबरदस्त फायदेशीर, पाच वर्षांत मिळाला 100% फायदा

Sovereign Gold Bond: केंद्र सरकारची सार्वभौम सुवर्ण रोखे योजना (Sovereign Gold Bond) गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त फायदेशीर ठरली आहे. गोल्ड बॉंड सिरिज III वर्ष 2017-2018 मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना या योजनेतून तब्बल 104.55% परतावा मिळणार आहे. पाच वर्ष पूर्ण झाल्याने गोल्ड बॉंड सिरिज III वर्ष 2017-18 योजनेतून मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याचा पर्याय आता उपलब्ध झाला आहे.

Read More