Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

SBI ग्राहकांना UPI पेमेंट करताना येऊ शकतात अडचणी, बँकेने दिली ही माहिती…

State Bank of India चे देशभरात करोडो ग्राहक आहेत. त्यापैकी कित्येकजण UPI पेमेंटचा वापर आर्थिक व्यवहार करताना करत असतात. सध्या ज्या ग्राहकांनी SBI चे बँक खाते UPI ॲपशी जोडले आहे, त्यांचे पेमेंट यशस्वी होत नाहीये. काही प्रकरणात बँक खात्यातून पैसे वजा झाले मात्र समोरच्याला पैसे पोहोचलेच नाहीत, अशाही काही घटना घडल्या आहेत.

Read More

SBI Savings Account: ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्टेट बँकेच्या बचत खात्यातून पैसे कट; बँकेनं दिलं स्पष्टीकरण

स्टेट बँकेच्या बचत खात्यातून परवानगीशिवाय पैसे कापून घेतले जात असल्याच्या तक्रारी अनेक ग्राहकांनी केल्या आहेत. विमा पॉलिसी किंवा गुंतवणूक प्रॉडक्ट विकत घेतले नाही तर त्यासाठी ग्राहकांच्या खात्यातून पैसे कट करण्यात आले. यावर बँकेनेही स्पष्टीकरण दिले आहे.

Read More

SBI Online Bank Account: आता SBI मध्ये सुद्धा करू शकता ऑनलाइन बँक अकाउंट ओपन, जाणून घ्या प्रोसेस

SBI Online Bank Account: देशातील सर्वात मोठ्या बँकांमध्ये गणली जाणारी SBI बँक तुम्हाला घरबसल्या खाते उघडण्याची संधी देत ​​आहे. आता खाते उघडण्यासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. जाणून घ्या, ऑनलाइन बँक अकाऊंटची प्रोसेस.

Read More

Forgot SBI ID and Password? : एसबीआयचा आयडी आणि पासवर्ड विसरलात? वापरा ही युक्ती

एसबीआय इंटरनेट बँकिंग सेवांसाठी (SBI Internet Banking Service) नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला बँकेकडून एक विशेष युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल. पण तुम्ही युजर आयडी आणि पासवर्डशिवाय तुमच्या खात्यात प्रवेश करू शकत नाही.

Read More