Satya Nadella India Visit: भारताच्या डिजिटल क्रांतीचे मायक्रोसॉफ्टच्या सीईओंनी केलं कौतुक, म्हणाले....
सत्या नाडेला यांनी भारतातील डिजिटल क्षेत्रातील प्रगतीचे कौतुक केले. सर्वसामान्य नागरिकांसाठी भारताने उभारलेल्या पायाभूत डिजिटल सुविधा कौतुकास्पद आहेत, असे नाडेला म्हणाले. दोन आठवड्यांपूर्वी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही भारत डिजिटल क्षेत्रात आघाडीवर असल्याचे म्हणत कौतुक केले होते.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        