Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Google Pixel Fold : प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला लॉन्च होणार 'गुगल पिक्सेल फोल्ड'

Google Pixel Fold : बहुप्रतिक्षित गुगलचा फोल्डेबल स्मार्टफोन लॉन्चिंगची तारीख ठरली आहे. गुगलच्या स्मार्टफोन चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. यासंबंधी गुगलनं ट्विट केलंय. आता या फोल्डेबल स्मार्टफोनचा एक टीझरही आलाय.

Read More

Samsung Foldable Phone: सॅमसंग करणार भारतात फोल्डेबल फोनची निर्मिती, ग्राहकांना होणार फायदा

Samsung Foldable Phone:स्मार्टफोन उत्पादनातील आघाडीची कंपनी सॅमसंग फोल्डेबल स्मार्टफोनची भारतात प्रॉडक्शन करणार आहे.सध्या सॅमसंगकडून एंट्री लेव्हल आणि मिड सेगमेंट स्मार्टफोन्सचे भारतात उत्पादन केले जाते.आता नेक्स्ट जेन फोल्डेबल स्मार्टफोन्सची देखील भारतातच निर्मिती करण्याचे सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे नियोजन आहे. असे झाल्यास सॅमसंग फोल्डेबलच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते.

Read More