Salary Hike: बँक कर्मचाऱ्यांची होणार पगारवाढ, वित्त मंत्रालयाचा निर्णय
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा सध्याचा वेतन करार 1 नोव्हेंबर 2022 रोजी संपला आहे. नियमानुसार आता नवीन वेतन आयोग नेमून त्यानुसार बँक कर्मचाऱ्यांचे पगार ठरवले जाणार आहेत. याच अनुषंगाने केंद्र सरकार बँक कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटनांशी सातत्याने चर्चा करत आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        