Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

One year of Ukraine War : ज्या युद्धाचे ‘हे’ पाच परिणाम अजूनही जग भोगतंय

One year of Ukraine War : रशियाने युक्रेनवर हल्ला केला त्या गोष्टीला आज (24 फेब्रुवारी) एक वर्षं झालं. युद्ध संपण्याची चिन्ह तर नाहीतच, उलट रशियाने अण्वस्त्राच्या वापराची धमकी दिली आहे. कोव्हिड नंतर जगावर हा दुसरा मोठा आघात होता, ज्याचे परिणाम आजही जग भोगतंय. कसे ते बघूया…

Read More

India Oil Import : भारत रशियाकडून किती तेल आयात करतोय?   

 India Oil Import : रशिया - युक्रेन युद्धामुळे रशियाकडून कच्चं तेल आयात करण्यावर अमेरिका आणि युरोपीयन देशांचे निर्बंध आहेत. पण, भारताने हे निर्बंध अंशत: झुगारून रशियाकडून आयात सुरू ठेवलीय. दर दिवशी जवळ जवळ 10 लाख बॅरल इतकं तेल आपण रशियाकडून आयात करतोय. असं आपण नेमकं का करतोय, याचे काय परिणाम होतील समजून घेऊया…

Read More

India - Russia Oil Bargain : भारत रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवणार?    

रशिया - युक्रेन युद्धामुळे पाश्चात्य देशांनी रशियाकडून तेल खरेदी करण्यावर निर्बंध लादले आहेत. भारताने मात्र हे निर्बंध अमान्य करून रशियाकडून कमी पैशाच तेल खरेदी सुरूच ठेवली आहे. आणि परराष्ट्र व्यवहारमंत्री जयशंकर यांचं संसदेतल वक्तव्य पाहता भारत रशियाकडून तेल आयात सुरूच ठेवेल अशी चिन्ह आहेत. याचा भारताला काय फायदा मिळेल?

Read More