2000 Note withdrawn : ओळखपत्राशिवाय 2000 रुपयांच्या नोटा बदलता येणार; न्यायालयाकडून दिलासा
आरबीआयकडून नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळख पत्राची अथवा स्लीपची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. याप्रकरणी आरबीआयच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली याचिक फेटाळण्यात आली आहे. न्यायालयाने 2,000 मूल्याच्या चलनी नोटा बदलण्यासाठी कोणत्याही ओळखपत्राची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Read More