Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rozgar Mela : देशभरातील 51 हजार उमेदवारांना नियुक्तीपत्र, प्रधानमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

देशभरात 45 ठिकाणी हा रोजगार मेळा आयोजित केला गेला होता. स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे रोजगारप्राप्त उमेदवारांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. भारताच्या भविष्यासाठी आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करण्याचा मूलमंत्रही त्यांनी दिला.

Read More

Rojgar Mela: देशातील 71 हजार युवकांना मिळाला रोजगार, पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वाटप

Rojgar Mela: गेली काही वर्षे भारतात बेरोजगारी वाढते आहे. जागतिक मंदीचे सावट भारतावरही आता दिसू लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर युवा वर्गाला रोजगार मिळाल्यामुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. रोजगार मेळाव्यात तब्बल 71 हजार लोकांना जॉब ऑफर लेटर आज देण्यात आले आहे.

Read More