Retail Inflation in August : किरकोळ महागाईच्या दरात घट, सणासुदीच्या दिवसांत सामन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता
जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.44 टक्क्यांवर पोहोचला होता. हा दर 15 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. किरकोळ बाजारात अन्नधान्यांच्या किंमतीत झालेल्या दरवाढीमुळे सामन्यांचे बजेट बिघडले होते. महागाईचा हा परिणाम काही दिवसच जाणवेल असे वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी आधीच सांगितले होते.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        