आयपीओमधील अँकर गुंतवणूकदार म्हणजे काय?
आयपीओमधील अँकर गुंतवणूकदार (Anchor Investor) हा विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार (एफपीआय), गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या किंवा म्युच्युअल फंड किंवा विमा कंपनीसारखा पात्र संस्थात्मक खरेदीदार (Qualified Institutional Buyer) असतो. जो सेबी (SEBI)च्या नियमांनुसार सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी आयपीओ (IPO) उपलब्ध होण्यापूर्वी गुंतवणूक करतो.
Read More