Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Reliance Capital: रिलायन्स कॅपिटलचे शेअर्स 35 टक्क्यांनी वाढले, अप्पर सर्कीटही लागले

Reliance Capital Shares Increasing: कर्जामध्ये बुडित निघालेली अनिल अंबानी यांची कंपनी, रिलायंस कॅपिटल लिमिटेडच्या शेअर्सची किंमत या वर्षात चढत्या क्रमाने पुढे पुढे जात आहे. याबाबतच तपशील पुढे वाचा.

Read More

Reliance Capital च्या ताब्यासाठी दुसऱ्यांदा लिलाव होणार का? 

Reliance Capital कंपनी ताब्यात घेण्यासाठी उत्सुक कंपन्यांनी मूल्यांकनासाठी पुन्हा लिलाव घेण्याची शिफारस MCLT कडे केली आहे. पण, त्याचवेळी एक इच्छुक कंपनी टोरंट इन्व्हेस्टमेंट्सने हा लिलाव थांबवण्याची मागणी केलीय. रिलायन्स कॅपिटलविषयी नेमकं घडतंय काय?

Read More

Reliance Capital Auction: अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटलसाठी टोरेंट समुहाची 8640 कोटींची बोली!

Reliance Capital Auction: रिलायन्स कॅपिटल लिमिटेड कंपनीसाठी हिंदुजा ग्रुपने बुधवारी (दि. 21 डिसेंबर) सर्वाधिक 8,600 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यावर आता अहमदाबादमधील टोरेंट समुहाने 8640 कोटी रुपयांची बोली लावली.

Read More