North West Railways: उत्तर पश्चिम रेल्वेने प्रथमच केली 32.69 कोटी टन माल वाहतूक
North West Railways: गेल्या वर्षात भारतीय रेल्वेने अनेक क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. रेल्वेने संपूर्ण भारतीय रेल्वे विभागात सर्वाधिक माल वाहतूक करून कौतुकाची थाप मिळवली आहे. इतिहासात, माल वाहतुकीमध्ये उत्तर पश्चिम रेल्वेने यावर्षी प्रथमच 32.69 कोटींचा उच्चांक गाठला आहे .
Read More