शेतकऱ्यांच्या उतार वयासाठी, प्रधानमंत्री किसान मानधन योजना
प्रधानमंत्री किसान मानधन योजनेचे मुख्य उद्दीष्ट, देशातील छोट्या व गरीब शेतकर्यांना वयाच्या 60 वर्षानंतर 3 हजार रुपये मासिक पेन्शन देऊन त्यांच्या उतारत्या वयातील आर्थिक गरज पूर्ण करणे हा आहे.
Read More