Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PNB vs HDFC vs Yes Bank FD: कोणत्या बँकेच्या एफडीमध्ये केलेली गुंतवणूक ठरेल फायद्याची? जाणून घ्या

PNB vs HDFC vs Yes Bank FD: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि सर्वाधिक गुंतवणूक मिळवण्यासाठी अनेक बँकांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. निश्चित कालावधीसाठी केलेली सुरक्षित गुंतवणूक म्हणून एफडीकडे पाहिले जाते. मे 2023 मध्ये पंजाब नॅशनल बँक, एचडीएफसी बँक आणि येस बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे कोणत्या बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल, जाणून घेऊयात.

Read More

PNB Varshik Aay Yojna: पंजाब नॅशनल बँकेकडून 'वार्षिक उत्पन्न योजना' बंद

पंजाब नॅशनल बँकेने वार्षिक उत्पन्न ही मुदत ठेव योजना (FD Scheme) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या योजनेच्या गुंतवणूकदारांना काळजी करण्याची गरज नाही. वार्षिक उत्पन्न योजना बँकेच्या स्पेशल डिपॉझिट योजनेमध्ये विलीन करण्यात आली आहे.

Read More