Household expenditures on Health : भारतीयांची 10 ते 25 टक्के रक्कम होते आरोग्यासाठी खर्च
9 कोटी भारतीय त्यांच्या एकूण मासिक खर्चाच्या 10 टक्के रक्कम त्यांच्या आरोग्यासाठी खर्च करत आहेत. तसेच देशातील 3 कोटी लोक अशा कुटुंबांमध्ये राहतात जिथे महिन्याच्या एकूण खर्चाच्या 25 टक्क्यांहून अधिक खर्च आरोग्यासाठी केला जातो. या व्यतिरिक्त 40 कोटी जनता आरोग्यासाठी खर्चाची कोणतीही विशेष तरतूद करत नाही.
Read More