Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

CNG and PNG price reduces : 'महानगर'नं कमी केले सीएनजी-पीएनजीचे दर

Mahanagar Gas reduces CNG and PNG price : महानगर गॅस लिमिटेडनं (MGL) सीएनजी, पीएनजीच्या दरामध्ये घट केलीय. मुंबई आणि लगतच्या भागात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या किंमतीत प्रति किलो 8 रुपये आणि घरगुती पाइप्ड नॅचरल गॅसच्या किंमतीत 5 रुपये प्रति स्टँडर्ड क्यूबिक मीटरनं (SCM) कपात करण्यात आलीय.

Read More

Piped Natural Gas: गॅस सिलिंडर दिसेनासा होणार; पाईपद्वारे LPG थेट किचनमध्ये पोहचणार

घरगुती गॅस हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. इंधन दरवाढ झाली की त्याचे पडसाद संपूर्ण देशात दिसून येतात. घरोघरी येणारा सिलेंडर येत्या काळात दिसेनासा होऊ शकतो. कारण पाइपद्वारे थेट किचनमध्ये गॅस पुरवठा करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे. सिलेंडरच्या तुलनेत पाइपद्वारे मिळणारा गॅस थोडा स्वस्तही आहे. त्यामुळे इंधनावरील खर्चात नागरिकांची बचत होऊ शकते.

Read More