Petrol Car : कारच्या टाकीतील पेट्रोललाही असते एक्सपायरी डेट, वापर न झाल्यास ‘असे’ होते नुकसान
Petrol Car : नेकदा गाडीच्या टाकीत पेट्रोल भरून बराच वेळ कार वापरली जात नाही, असे दिसून येते. पण पेट्रोललाही एक्स्पायरी डेट असते, हे अनेकांना माहीत नसते. टाकीमध्ये भरलेले पेट्रोल वेळेत वापरले नाही तर त्यामुळे इंजिनचेही नुकसान होऊ शकते.
Read More