Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Personal Loan: कर्ज घेण्याचा विचार करताय, जाणून घ्या टॉप बँकांचे पर्सनल लोनचे व्याजदर

Personal Loan:सध्या मार्केटमध्ये पर्सनल लोनचा व्याजदर हा 10% ते 16% या दरम्यान आहे. मागील काही वर्षात पर्सनल लोनबाबत बँकांनी आणखी सुलभता आणली आहे. आता बँकांकडून जास्तीत जास्त 7 वर्ष मुदतीसाठी देखील पर्सनल लोन दिले जाते.किमान व्याजदरात कोणत्या बँका पर्सनल लोन देत आहेत याची माहिती घेऊया.

Read More

Personal loan charges: पर्सनल लोन घ्यायचा विचार करताय? कोणते शुल्क आकारले जातील जाणून घ्या

Personal loan charges: पर्सनल लोन हे असुरक्षित कर्ज आहे. म्हणजेच कर्ज घेताना तुमच्याकडून कोणतेही तारण घेतले जात नाही. तसेच कमीतकमी कागदपत्रांद्वारे तुम्हाला कर्ज दिले जाते. अनेक फिनटेक कंपन्यांद्वारे काही मिनिटातही पर्सनल लोन मंजूर देण्याचा दावा केला जातो. मात्र, वैयक्तिक कर्ज घेताना कोणकोणते शुल्क लागू होतात याची माहिती कर्ज घेण्याच्या आधीच हवी. अन्यथा नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.

Read More