Indian GDP: दरडोई उत्पन्नात 70% होणार वाढ, गुजरात राज्य असेल आघाडीवर...
येत्या सात वर्षात आणि या दशकाच्या अखेरीस भारताची अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत राहणार असून या काळात काळात देशांतर्गत वापर झपाट्याने वाढेल, असे या अहवालात म्हटले आहे. 2030 पर्यंत तेलंगणा, दिल्ली, कर्नाटक, हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा देशाच्या एकूण जीडीपीपैकी 20 टक्के हिस्सा असेल, असे या अहवालात म्हटले गेले आहे.
Read More