Pandharpur Wari 2023: पंढरपूर वारीतल्या दिंडीचं आर्थिक गणित; हजार-पाचशे लोकांचं 20 दिवसांचं नियोजन कसं होतं?
दिंडीच्या 20 दिवस प्रवासात लाखो रुपये खर्च होतात. दिंडीमध्ये किती वारकरी आहेत? यावर ही रक्कम ठरते. दिंडी निघण्यापूर्वी गावातील भाविक, उद्योजक, व्यापारी दिंडीसाठी वर्गणी देतात. दिंडी मालक महाराजांचा जेवढा मोठा संपर्क तेवढा जास्त निधी जमा होतो. त्यासोबतच वारकऱ्यांकडूनही पैसे घेतले जातात. यातून किराणा सामान आणि अत्यावश्यक साहित्य विकत घेतलं जातं.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        