Ola Lay off: Ola मधून 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले
ओलामधील कर्मचारी कपात (Ola Lay off) ही कंपनीच्या पुनर्रचनेचा एक भाग असून नवीन नोकरभरतीवर त्याचा काहीही परिणाम दिसणार नाही असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना नोटिस कालावधीनुसार वेगळे पॅकेज (Severance Package) दिले जाईल असे देखील सांगण्यात आले आहे.
Read More