Nokia Layoff : नोकिया 14,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, काय आहे कारण? जाणून घ्या
गेल्या काही महिन्यांपासून कंपनीचा महसूल मंदावला असून, स्मार्टफोनची म्हणावी तितकी अपेक्षित विक्री होत नसल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच कंपनीतील एकूण कर्मचाऱ्यांपैकी थेट 20% कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीतील सुमारे 14,000 कर्मचाऱ्यांना आपला रोजगार गमवावा लागणार आहे.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        