Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Non-Convertible Debenture: नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्स म्हणजे काय? त्यात गुंतवणुकीचे काय फायदे आहेत?

Non-Convertible Debenture: नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्सचे शेअर्स किंवा इक्विटीमध्ये रुपांतर होत नाही. याचा व्याजदर कंपनी किती एनसीडी (Non-Convertible Debenture) इश्यू करते, त्यावर आधारित असतो. एनसीडीमध्ये वैयक्तिक गुंतवणूकदार, बँकिंग कंपन्या, कॉर्पोरेट आणि नॉन-कॉर्पोरेट सेक्टरमधील संस्था आणि डिलर्स गुंतवणूक करू शकतात.

Read More

NCD Investment: इंडेल मनीचा 100 कोटींचा एनसीडी इश्यू, गुंतवणुकीवर मिळणार 12.25% व्याज

ठेवी न घेणारी आणि सोने तारण कर्ज क्षेत्रातील एक महत्त्वाची बिगर बॅंकिंग कंपनी (एनबीएफसी) इंडेल मनी लिमिटेडने प्रत्येकी 1000 रुपये दर्शनी मूल्याच्या सुरक्षित, विमोचन करण्यायोग्य, अपरिवर्तनीय रोख्यांच्या (एनसीडी) सार्वजनिक विक्रीचा तिसरा टप्पा जाहीर केला. ही रोखे विक्री 6 जून 2023 रोजी खुली होईल आणि 19 जून 2023 रोजी बंद होईल.

Read More

Raise 900 crore through NCD: इंडियाबुल्स हाऊसिंग एनसीडीद्वारे उभारणार 900 कोटी रुपये, काय आहे एनसीडी?

Raise 900 crore through NCD: इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड पब्लिक इश्यू बॉण्ड्स जारी करून 900 कोटी रुपयांसह 1 हजार कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. 2 डिजिट 8.33 टक्के ते 9.55 टक्के वार्षिक कूपन दरांसह सबस्क्रिप्शनसाठी एनसीडीच्या विविध मालिका ऑफर करते.

Read More

NCD : एनसीडी म्हणजे काय? त्यात गुंतवणुकीचे काय फायदे आहेत?

रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरद्वारे निधी उभारणार आहे. पण एनसीडी म्हणजे काय? आणि त्यात गुंतवणूकीचे कोणते फायदे आहेत? हे आज पाहूया.

Read More