Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

National Cinema Day: 13 ऑक्टोबरला थिएटरमध्ये जाऊन पाहा फक्त 99 रुपयांत सिनेमा

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (MAI) देशभरातील चित्रपटगृहांच्या सहकार्याने 13 ऑक्टोबरला येणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट दिनाचे औचित्य साधून 'मूव्ही मॅरेथॉन'चे आयोजन केले आहे. याद्वारे फक्त 99 रुपयांत चित्रपट रसिकांना मॅरेथॉनचा आनंद घेता येणार असल्याची घोषणा चित्रपटगृह चालकांच्या समूहाने केली.

Read More

गुड न्यूज : फक्त 75 रुपयांत पाहता येणार सिनेमा!

16 सप्टेंबर रोजी National Cinema Day आहे. यानिमित्ताने मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (MAI) सिनेमाप्रेमींसाठी एक गुड न्यूज आणली आहे.

Read More