Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GST cess on pan masala and tobacco : पान मसाला, तंबाखू उत्पादनांवरचा जीएसटी सेस निश्चित; अधिसूचना जारी

GST cess on pan masala and tobacco : सरकारनं पान मसाला, सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादनांवर GST भरपाई दर निश्चित केला. वित्त विधेयक 2023मध्ये यासंबंधीचा नियम समाविष्ट केलाय. आता यासंदर्भात अधिसूचना सरकारकडून जारी करण्यात आलीय. यासोबतच सरकारनं कमाल दर किरकोळ विक्री किंमतीशी जोडलाय. नवीन दर 1 एप्रिल 2023पासून लागू झालाय.

Read More

MRP म्हणजे काय? त्याचे फायदे-तोटे काय?

What is MRP: मॅक्सिमम रिटेल प्राईस ही मॅनिफॅक्चरर (manufacturer) ने मोजलेली किंमत आहे. मॅनिफॅक्चररने एखाद्या वस्तूची विक्री जास्तीतजास्त किती किंमतीला करायची हे ठरवून दिलेली किंमत म्हणजे एमआरपी.

Read More