Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Microsoft job cuts: मायक्रोसॉफ्टमधील 1000 कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा, कर्मचारी कपात थांबेना…

बिझनेस इनसाइडरच्या अहवालानुसार, ताज्या नोकऱ्या कपातीचा सर्वाधिक परिणाम विक्री आणि ग्राहक सेवा विभागातील कर्मचाऱ्यांना बसला आहे. याशिवाय अभियांत्रिकी आणि मार्केटिंग विभागातील कर्मचाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे. जगभरातील मायक्रोसॉफ्टचा व्यापार घटल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

LinkedIn layoff: इतरांना जॉब मिळवून देणाऱ्या LinkedIn कंपनीवर नोकरकपातीची वेळ

नोकरी व्यवसाय करणाऱ्यांमध्ये लिंक्डइन चांगलेच प्रसिद्ध आहे. अनेकांना लिंक्डइनवरुन नोकरी मिळते. मात्र, आता लिंक्डइनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरच जॉब गमावण्याची वेळ आली आहे. लिंक्डइन ही मायक्रोसॉफ्ट ग्रुपमधील कंपनी आहे. जानेवारी महिन्यात विविध कंपन्यांमधील दहा हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याची घोषणा मायक्रोसॉफ्टने केली होती.

Read More