Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Micron Technology भारतात उभारणार पहिला सेमीकंडक्टर प्लांट, 2.75 अब्ज डॉलर्सची करणार गुंतवणूक

Micron Semiconductor Plant: मायक्रोन टेक्नॉलॉजी (Micron Technology) गुजरातमध्ये 2.75 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करून देशातील पहिला सेमीकंडक्टर चिप उत्पादन कारखाना उभारणार आहे. या माध्यमातून येत्या काही वर्षात तब्बल 20,000 रोजगारांची निर्मिती होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Read More

Made In India Semiconductor Export: भारत सेमीकंडक्टर निर्यातीमधील चीन, तैवानची मक्तेदारी मोडीत काढणार

भारतीय बनावटीच्या सेमीकंडक्टर आणि चीपसाठी (Made In India Semiconductor Export) जागतिक बाजारपेठ मिळवण्यासाठी सरकारने विकसनशील देशांशी बोलणी सुरू केली आहे.

Read More